मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुणै (Pune) दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) सदस्य नोंदणी अभियानाचा आज पुण्यातून प्रारंभ झाला. यावेळी राज ठाकरे यांनीच त्यांच्या नावाची पहिली नोंदणी केली.
#MNS #RajThackeray #RajThackeraySpeech #Pune #Hindutva #Maharashtra #BMCElections #HWNews